Lokmat International News Update | या देशात तयार होत आहे जगातील सगळ्यात उंच इमारत | Lokmat News

2021-09-13 0

जेद्दा येथे जगातील सगळ्यात उंच इमारतीचे बांधकाम सुरू आहे."जेद्दा टॉवर" नावाच्या इमारतीची उंची 3,280 फूट असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, सौदी अरेबिया जगातील सर्वात उंच इमारत बांधण्याचा विक्रम मोडणार आहे.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires